Pratap Sarnaik : परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यात ‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी; अवैध वाहतुकीला चाप

Team Sattavedh Following the Transport Minister’s directives, strict enforcement of ‘No Parking’ rules begins across the district : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११७ वाहनांवर कारवाई ; १५ जूनपर्यंत विशेष तपासणी मोहीम Buldhana राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील प्रमुख एस.टी. … Continue reading Pratap Sarnaik : परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यात ‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी; अवैध वाहतुकीला चाप