Pratap Sarnaik : कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला; ‘राज ठाकरे बडव्यांना शरण गेले…

Team Sattavedh Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र Mumbai : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला! असे म्हणले आहे. राज ठाकरे … Continue reading Pratap Sarnaik : कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला; ‘राज ठाकरे बडव्यांना शरण गेले…