Pratap Sarnaik : उद्यापासून राज्यभरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान !

Team Sattavedh Prizes worth Rs 3 crore, Rs 1 crore for the first bus station in the state : ३ कोटी रुपयांची बक्षिसे, राज्यात प्रथम येण्याऱ्या बसस्थानकाला रुपये १ कोटी Maharashtra Transport Corporation : २३ जानेवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. यानिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Continue reading Pratap Sarnaik : उद्यापासून राज्यभरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान !