Pratap Sarnaik : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार ‘लालपरी’ खरेदी करणार!

Team Sattavedh Transport Minister Pratap Sarnaik reviewed the functioning of ST Corporation : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा ST Corporation: एस. टी. महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, असा निर्णय आज १७ जानेवारील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक … Continue reading Pratap Sarnaik : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या पाच हजार ‘लालपरी’ खरेदी करणार!