Prataprao Jadhao : मुंबई, नागपूरनंतर बुलढाण्याला मान!

Team Sattavedh Pradhanmantri Divyasha kendra at Buldhana : राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र स्थापन; मंत्री जाधव यांच्या हस्ते उद्घाटन Buldhana दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण, साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगाना आवश्यक साहित्य प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या PMDK माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे … Continue reading Prataprao Jadhao : मुंबई, नागपूरनंतर बुलढाण्याला मान!