Prataprao jadhao : ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? प्रतापराव जाधवांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Team Sattavedh Prataprao jadhao claims, operation tiger is in final stage : उद्धवसेनेला पुन्हा धक्का बसणार?; शिंदेसेनेच्या संपर्कात खासदार असल्याच्या चर्चांना उधाण Buldhana महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा केंद्रस्थानी आली असून आगामी काळात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार … Continue reading Prataprao jadhao : ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? प्रतापराव जाधवांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ