Prataprao Jadhav : दुबई येथे महाराष्ट्र सदन उभारणार?

Team Sattavedh Central government will try to build Maharashtra Sadan in Dubai : केंद्रीय मंत्र्यांनी दिला शब्द; अबुधाबीत साजरी झाली शिवजयंती Buldhana आखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येता यावे. त्यांना सामाजिक उपक्रम साजरे करता यावे. यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी … Continue reading Prataprao Jadhav : दुबई येथे महाराष्ट्र सदन उभारणार?