Prataprao Jadhav : श्रावणात गोमुख धारेखाली भाविकांना हवी अंघोळीची परवानगी

Team Sattavedh Devotees want to bath at Gomukh during Shravan : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी Buldhana जगप्रसिद्ध लोणार Lonar सरोवर परिसरातील धारातीर्थ गोमुख धारेखाली श्रावण महिन्यात भाविकांना अंघोळ व कावडीसाठी जलस्त्रोत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय पर्यटन व … Continue reading Prataprao Jadhav : श्रावणात गोमुख धारेखाली भाविकांना हवी अंघोळीची परवानगी