Prataprao Jadhav : पॅकेजिंग, मार्केटींग व ब्रँडींगवरही भर द्या !

Team Sattavedh Don’t be limited for food preparation only : ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमाचे उद्घाटन Buldhana पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचे मोठे आकर्षण असते, त्यामुळे विक्रेत्यांनी स्वच्छता व सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. शेगांव कचोरीसारख्या प्रसिद्ध पदार्थांचे उत्तम पॅकेजिंग, ब्रँडिंग करून त्यांचा व्यवसाय मोठा करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी … Continue reading Prataprao Jadhav : पॅकेजिंग, मार्केटींग व ब्रँडींगवरही भर द्या !