Prataprao Jadhav : बुलढाण्यात शिवसागर उसळला !

Team Sattavedh Huge crowd on Shiv Jayanti in Buldhana : शिवजयंतीचे लोकोत्सवात रुपांतर  Buldhana उज्जैनहून आलेल्या डमरू-झांज पथकाच्या गजराने, विविध ढोल पथकांच्या गजराने आणि भव्य मिरवणुकीतील शिव-हनुमानाच्या आकर्षक मूर्तींनी संपूर्ण बुलढाणा शहर शिवमय झाले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे रथ, ढोल-ताशांच्या गजराने शहरात शिवसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीच्या वतीने … Continue reading Prataprao Jadhav : बुलढाण्यात शिवसागर उसळला !