Prataprao Jadhav : ‘भावी खासदार’च्या पोस्टरने प्रतापरावांची वाढवली चिंता!

Team Sattavedh minister-prataprao-jadhav-in-worry-as-future-mp-posters-appeared-shashikant-khedekar : वर्चस्वाला धक्का बसण्याची भीती, शिंदेसेनेत नवे राजकीय समीकरण Buldhana “राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,” या उक्तीची प्रचिती सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या राजकारणात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘भावी खासदार’ मोहिमेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सलग तीन वेळा … Continue reading Prataprao Jadhav : ‘भावी खासदार’च्या पोस्टरने प्रतापरावांची वाढवली चिंता!