Prataprao Jadhav : ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता’; प्रतापराव जाधवांची टीका

Team Sattavedh NCP tried to end Shiv Sena, union MoS claims : साखरखेर्ड्यात पक्षप्रवेश सोहळा; स्थानिक निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करण्याचे आवाहन Sakharkherda “राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने आम्ही शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळी वाट धरली. तो निर्णय योग्य ठरला आणि आज … Continue reading Prataprao Jadhav : ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता’; प्रतापराव जाधवांची टीका