Prataprao Jadhav on Hair loss disease : केस गळतीचे निदान नाहीच; आता ICMR चे शास्त्रज्ञ येणार

Team Sattavedh ICMR scientists will look into hair loss incident : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट Buldhana शेगांव तालुक्यातील केस गळती आजाराचे निदान अद्याप होऊ शकलेले नाही. कुणी पाण्याला दोष देत आहेत. तर कुणी आणखी काही शंका व्यक्त करत आहेत. पाण्याचे व केसांचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पण अद्याप केस … Continue reading Prataprao Jadhav on Hair loss disease : केस गळतीचे निदान नाहीच; आता ICMR चे शास्त्रज्ञ येणार