Prataprao Jadhav, Rajendra Shingne : जिल्हा बँकेच्या रणांगणात प्रतापराव जाधवांची एन्ट्री; शिंगणेंना आव्हान

Team Sattavedh District Central Cooperative Bank elections heat up the political atmosphere in Buldhana : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीने बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले Buldhana जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. बँकेवरील सत्ता मिळविण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असून, आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही … Continue reading Prataprao Jadhav, Rajendra Shingne : जिल्हा बँकेच्या रणांगणात प्रतापराव जाधवांची एन्ट्री; शिंगणेंना आव्हान