Prataprao Jadhav, Sanjay Gayakwad : जाधव-गायकवाड जगदंबेच्या दर्शनाला!

Team Sattavedh Forgetting political disputes, came together : एकत्र केली आरती; निवडणुकीत एकमेकांवर आरोप Buldhana राजकारणातील तणाव आणि आरोपांच्या सावल्या मागे टाकत बुलढाण्यातील दोन प्रमुख नेते — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड — आता एकत्र येताना दिसत आहेत. ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या आरती करत एकमेकांप्रती सौहार्दाचा संदेश दिला. … Continue reading Prataprao Jadhav, Sanjay Gayakwad : जाधव-गायकवाड जगदंबेच्या दर्शनाला!