Prataprao Jadhav-Siddharth Kharat : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून पेटला श्रेयवाद

Team Sattavedh Political war over farmers’ aid : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार सिद्धार्थ खरात आमने-सामने Buldhana जिल्ह्यात २५ आणि २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या मोठ्या शेतीच्या नुकसानीसाठी ७४ कोटी ४५ लाखांची आर्थिक मदत शासनाने मंजूर केली आहे. मात्र ही मदत आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मेहकरचे आमदार … Continue reading Prataprao Jadhav-Siddharth Kharat : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून पेटला श्रेयवाद