Prataprao Jadhav : माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला राजकीय कोपरखळ्या!

Team Sattavedh Subodh Saoji clever opponent : मंत्री जाधव म्हणाले, ‘सुबोध सावजी चाणाक्ष विरोधक’ Buldhana माजी राज्यमंत्री सुबाेध सावजी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त दिग्गजांची मांदियाळी जमली हाेती. यामध्ये एकमेकांवर काेपरखळ्या आणि राजकीय टोमण्यांची जबरदस्त मेजवानी मिळाली. पारंपारिक विराेधक असलेले मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह इतर नेते उपस्थित हाेते. या कार्यक्रमाने Buldhana जिल्ह्याच्या … Continue reading Prataprao Jadhav : माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला राजकीय कोपरखळ्या!