Prataprao Jadhav : नख गळतीच्या आजाराने केंद्रीय पथकही बुचकाळ्यात!

Team Sattavedh The central team is also Confused due to nail loss disease : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे नियंत्रणासाठी निर्देश Buldhana जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नख गळतीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कारणं शोधण्याचे निर्देश … Continue reading Prataprao Jadhav : नख गळतीच्या आजाराने केंद्रीय पथकही बुचकाळ्यात!