Prataprao Jadhav : केंद्रात भाजपसोबत सत्तेत; महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन

Team Sattavedh Union Minister of State criticises BJP leaders in Akola : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची अकोल्यातील भाजप नेत्यांवर टीका Akola गेल्या पंधरा वर्षांपासून अकोला महापालिकेवर सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने शहराची मोठ्या प्रमाणावर बकाल अवस्था केली असल्याचा आरोप करीत, शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीका केली. … Continue reading Prataprao Jadhav : केंद्रात भाजपसोबत सत्तेत; महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन