Prataprao Jadhav : सत्तेसाठी वेगळे, सत्तेसाठीच एकत्र, पण जनतेने नाकारले

Team Sattavedh Indirect swipe at the Thackeray brothers by Union minister : केंद्रीय मंत्र्याचा ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल Chikhali सत्तेसाठी वेगळे झालेले दोन भाऊ आणि पुन्हा सत्तेच्याच गणितासाठी एकत्र आलेले राजकारण जनतेने नाकारले आहे, असा जोरदार टोला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला. मुंबई महापालिकेच्या निकालाचा … Continue reading Prataprao Jadhav : सत्तेसाठी वेगळे, सत्तेसाठीच एकत्र, पण जनतेने नाकारले