Pratibha Dhanorkar : ‘वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये’

Team Sattavedh Factionalism in Congress flares up, MP Dhanorkar directly challenges Wadettiwar : काँग्रेसमधील गटबाजी चिघळली, खासदार धानोरकरांचे वडेट्टीवारांना थेट आव्हान Chandrapur : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना आक्रमक शब्दांत इशारा दिला आहे. “वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकाने आपआपल्या मतदारसंघाकडे … Continue reading Pratibha Dhanorkar : ‘वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये’