Pravi Datke : अल्पसंख्याक शाळांमध्ये नाहीत मराठीचे शिक्षक !

Team Sattavedh There are no Marathi teachers in minority schools : आयोगाच्या अध्यक्षांसोबत शाळांना भेटी दिल्यावर उघडकीस आला प्रकार Mumbai : सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे अनिवार्य आहे. पण अल्पसंख्याक शाळांमध्ये पूर्णवेळ मराठी शिक्षक ठेवण्यास टाळाटाळ करण्यात येते. अशा शाळांवर कारवाई करणार का, तसेच कंत्राटी शिक्षक नेमणाऱ्या शाळांवर कारवाई करणार का, असे प्रश्न प्रवीण … Continue reading Pravi Datke : अल्पसंख्याक शाळांमध्ये नाहीत मराठीचे शिक्षक !