Pravin Darekar : अनिल परब यांची छत्रपतींच्या नखाशीसुद्धा तुलना होऊ शकत नाही!

Team Sattavedh Anil Parab cannot be compared even to Chhatrapati’s nails : जाहिर माफी मागावी, अन्यथा सळो की पळो करून सोडू Mumbai : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल (६ मार्च) विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे संभाजी … Continue reading Pravin Darekar : अनिल परब यांची छत्रपतींच्या नखाशीसुद्धा तुलना होऊ शकत नाही!