Pravin Darekar : संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही

Team Sattavedh BJP group leader Pravin Darekar’s blunt criticism : भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची बोचरी टीका Mumbai : महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाईक असणारी लोकं आहोत. केवळ उबाठा नाही तर सगळ्या पक्षांत महाराष्ट्राची अस्मिता आहे. भावनिक राजकारण करून लोकांना भुलवण्याचे दिवस संपले, हे दुर्दैवाने संजय राऊत … Continue reading Pravin Darekar : संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही