Pravin Darekar : पर्याय नसल्याने शेतकरी सावकारांच्या दारात जातो!

Team Sattavedh Farmers go to moneylenders for lack of options : आत्महत्या रोखण्यासाठी सावकारी प्रकरणे तातडीने निकाली काढा Mumbai : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पण इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी पर्याय नसल्यामुळे शेतकरी सावकारांच्या दारात जातो. यासाठी उपाय म्हणून सावकारी प्रकरणे … Continue reading Pravin Darekar : पर्याय नसल्याने शेतकरी सावकारांच्या दारात जातो!