Pravin Darekar : रुग्णालयांच्या मेडिकल स्टोअरमधून द्यावी जेनेरिक औषधं !

Team Sattavedh Generic medicines should be provided from the medical stores of hospitals, demand of Praveen Darekar : भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांची मागणी Mumbai : राज्यातील रुग्णालयांत मेडिकल स्टोअर देऊन त्यात जनेरिक औषध असावीत असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्या निर्णयाप्रमाणे राज्यासह मुंबईतील रुग्णालयांमध्ये जनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेणार का, … Continue reading Pravin Darekar : रुग्णालयांच्या मेडिकल स्टोअरमधून द्यावी जेनेरिक औषधं !