Pravin Datake : झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नागपुरात नव्या संधी

Team Sattavedh New opportunities in Nagpur for slum rehabilitation : सरकारी व खासगी जमिनीकडे आमदारांनी वेधले लक्ष Nagpur नागपुरातील सरकारी, खाजगी, महानगरपालिका अथवा नझूल आणि झुडपी जंगलाच्या जमिनीवर पट्टे वाटपकरीता मोठ्या संधी आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या संदर्भात सरकार मोठे पाऊल टाकू शकते, असा विश्वास आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत व्यक्त केला. झोपडपट्टी पुनर्वसन सुधारणा विधेयकाचा फायदा … Continue reading Pravin Datake : झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नागपुरात नव्या संधी