Pravin datke : ‘नवे वाळू धोरण’ फेल? ५५ कोटींचा दंड होऊनही ब्रह्मपुरीत रेती माफियांचा धुमाकूळ

राजेश चरपे (संपादक)   Despite a fine of ₹55 crore, sand mafia continues to run rampant in Brahmapuri : सत्ताधारी आमदारानेच उपस्थित केला मुद्दा, महसूल मंत्र्यांना घ्यावी लागली दखल Nagpur महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू चोरीला लगाम घालण्यासाठी ‘नवे वाळू धोरण’ आणले खरे; मात्र या धोरणानंतरही राज्यातील रेती घाटांवरील … Continue reading Pravin datke : ‘नवे वाळू धोरण’ फेल? ५५ कोटींचा दंड होऊनही ब्रह्मपुरीत रेती माफियांचा धुमाकूळ