Pravin Datke : आमदार प्रवीण दटकेंनी विधानसभेतही पाडली छाप !

Team Sattavedh   MLA Praveen Datke also made an impression in the Legislative Assembly : नागपुरातील प्रलंबित कामांकडे वेधले सभागृहाचे लक्ष Mumbai : भाजपचे आमदार प्रवीण दटके पूर्वी विधानपरिषदेचे सदस्य होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. मध्य नागपूर मतदारसंघातून ते निवडून आले. विधानपरिषदेचे सदस्य असतानाही त्यांनी सभागृहात … Continue reading Pravin Datke : आमदार प्रवीण दटकेंनी विधानसभेतही पाडली छाप !