Pravin Datke : आमदार दटकेंच्या प्रयत्नांनी सुतगिरणी कामगारांना मिळणार ५० कोटी !

Team Sattavedh With the efforts of MLA Datke, the spinning mill workers will get 50 crores : अधिवेशनांत केला होता पाठपुरावा, मिळाली वित्त विभागाची परवानगी Nagpur : नागपूर – उमरेड मार्गावरील नागपूर विणकर सुतगिरणीतील कामगारांची देयके थकीत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या थकित वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता. शेवटी या कामगारांनी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके … Continue reading Pravin Datke : आमदार दटकेंच्या प्रयत्नांनी सुतगिरणी कामगारांना मिळणार ५० कोटी !