Pravin Tayade : बच्चू कडूंनी सत्तेत असताना बंगला बांधला, कारखाना उभारला

Team Sattavedh Bachchu Kadu Accused of Building a Luxurious Bungalow While in Power : भाजप आमदाराने साधला निशाणा, आलिशान फार्महाऊस बांधल्याचाही आरोप Amravati शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात ‘महाएल्गार’ आंदोलन पुकारणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. बच्चू कडूंनी सत्तेच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर करून अमरावती जिल्ह्यात टुमदार … Continue reading Pravin Tayade : बच्चू कडूंनी सत्तेत असताना बंगला बांधला, कारखाना उभारला