अचलपूरच्या विकासावरून कडू-तायडे यांच्यात जुंपली; भाजपच्या मुरली माकोडे यांचीही मैदानात उडी!

Team Sattavedh ‘आरोप करण्यापेक्षा विकास करून दाखवा’; बच्चू कडूंना माकोडे यांचे आव्हान Amravati अचलपूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत आरोप … Continue reading अचलपूरच्या विकासावरून कडू-तायडे यांच्यात जुंपली; भाजपच्या मुरली माकोडे यांचीही मैदानात उडी!