Pravin Tayde : बच्चू कडूंनी संपूर्ण आयुष्य नौटंकी करण्यात घालवले

Team Sattavedh mla-pravin-tayde-attacks-on-bacchu-kadu : आमदार प्रवीण तायडे यांचा हल्लाबोल; संपत्तीची चौकशी करण्याची मागणी Amravati राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. या घडामोडींमुळे अचलपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध प्रहार असा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली … Continue reading Pravin Tayde : बच्चू कडूंनी संपूर्ण आयुष्य नौटंकी करण्यात घालवले