Primary Health Centre : कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याची ‘एमओ’कडून आर्थिक लूट!

Team Sattavedh Cancer-stricken employee financially exploited by ‘MO’ : उपचारांची देयके अदा करण्यासाठी ३० हजारांची लाच; वरवंड आरोग्य केंद्रातील गंभीर प्रकार Bulhana कनिष्ठ सहाय्यक आधीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त. उपचारासाठी नोकरीतील सर्व जमापुंजी खर्ची घातली, नातेवाइकांकडून उसनवारी, व्याजाने घेतलेले पैसे आणि पतसंस्थांचे कर्ज उचलून जीव वाचविण्यासाठी धडपड केली. सुमारे १४ लाख ८४ हजार रुपयांची वैद्यकीय … Continue reading Primary Health Centre : कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याची ‘एमओ’कडून आर्थिक लूट!