Primary Health Centre : धक्कादायक! वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाळली औषधे

Team Sattavedh Medicines set on fire at Vasadi primary health centre : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची सारवासारव, म्हणे मुदतबाह्रय औषधी जाळल्या Buldhana आदिवासी दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. मात्र अधिकार्रयांच्या दुर्लक्षामुळे आदिवासी आरोग्यसेवेपासूनच वंचित राहत आहेत. संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वसाडी येथे औषधे परस्पर जाळण्यात आल्याचा … Continue reading Primary Health Centre : धक्कादायक! वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाळली औषधे