पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा राजकीय दावा; परिसीमन विधेयकासाठी शरद पवारांच्या ८ खासदारांवर सरकारचा डोळा

Team Sattavedh महिला आरक्षणाच्या आडून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न; दक्षिण भारताच्या प्रतिनिधित्वावर गदा येण्याची भीती Mumbai : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा राजकीय दावा केला आहे. केंद्र सरकारला बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी ‘परिसीमन विधेयक’ मंजूर करून घ्यायचे असून, त्यासाठी शरद … Continue reading पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा राजकीय दावा; परिसीमन विधेयकासाठी शरद पवारांच्या ८ खासदारांवर सरकारचा डोळा