Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठे चे अकाली निधन

Team Sattavedh It reached every household through Marathi and Hindi serials, but : मराठी, हिंदी मालिकांमधून घराघरात पोचली पण… Mumbai : मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. पहाटे मीरा रोड येथील राहत्या घरी तिने अखेरचा … Continue reading Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठे चे अकाली निधन