२३ वर्षांपूर्वी नाकारलेला प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर; मेळघाटच्या वनसंपदेवर घाला घालण्याची तयारी!

Team Sattavedh २४० हेक्टर जंगल जमीन देण्याची तयारी; घनदाट वनक्षेत्रात तीन महिने खोदकाम, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सरकारला सवाल Amravati मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर घाला घालणाऱ्या प्रस्तावित १,५०० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी मेळघाटातील घनदाट जंगलातील तब्बल २४० हेक्टर जमीन देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. विशेष … Continue reading २३ वर्षांपूर्वी नाकारलेला प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर; मेळघाटच्या वनसंपदेवर घाला घालण्याची तयारी!