Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!

Team Sattavedh The Guardian Minister should adopt the rehabilitated villages : निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांची मागणी; मूलभूत सुविधा पुरवाल तरच स्थलांतरण Amravati अप्पर वर्धा प्रकल्पानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या ठरणाऱ्या निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी यंदाच्या जूनमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, रखडलेल्या स्थलांतरणामुळे ती वेळेत होणार की नाही, याबाबत शंका आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी सुसज्ज मूलभूत सुविधांसाठी पुन्हा … Continue reading Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!