Property tax : ‘पेनल्टी टॅक्स’च्या नावाखाली चिखलीकरांची लूट थांबवा – मनसेचा नगरपरिषदेला इशारा

Team Sattavedh mns-opposes-penalty-tax-under-property-tax-chikhli-municipal-council: नागरिकांवरील अतिरिक्त आर्थिक भार हटविण्याची मागणी Chikhli मालमत्ता कर वसुलीदरम्यान नागरिकांवर ‘पेनल्टी टॅक्स’च्या नावाखाली अवाजवी आणि अन्यायकारक कर लादला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने चिखली नगरपरिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पद्धत तत्काळ बंद करून नागरिकांवरील अतिरिक्त आर्थिक भार हटवावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मनसे जिल्हाध्यक्ष गणेश … Continue reading Property tax : ‘पेनल्टी टॅक्स’च्या नावाखाली चिखलीकरांची लूट थांबवा – मनसेचा नगरपरिषदेला इशारा