Protection cover for tigers : शिकाऱ्याची होऊ शकते शिकार!

Team Sattavedh Forest department keeps a close eye on tiger poachers : वन विभाग Alert Mode वर; वाघांना सुरक्षेचे कवच Gadchiroli सहा वर्षांत सहा वाघांची शिकार झाली. दीड महिन्यांत ३ बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुढ आहे. त्यात टी-६ वाघीण कुठे गेली, याचं उत्तर मिळालेलं नाही. वाघांची शिकार करणारी टोळी विदर्भात सक्रीय झाली … Continue reading Protection cover for tigers : शिकाऱ्याची होऊ शकते शिकार!