Protest against Anjali Bharti : अमृता फडणवीस यांच्याबद्दलच्या विधानावरून गदारोळ; सर्वच राजकीय पक्षांकडून अंजली भारतींचा निषेध

Team Sattavedh Controversy erupts over statement on Amruta Fadnavis : महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनीही गायिकेला सुनावले; कायदेशीर कारवाईचे संकेत Mumbai गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात … Continue reading Protest against Anjali Bharti : अमृता फडणवीस यांच्याबद्दलच्या विधानावरून गदारोळ; सर्वच राजकीय पक्षांकडून अंजली भारतींचा निषेध