Protest for loan waiver : दारूबंदीसाठी मोटारसायकल रॅली; तहसीलदारांना निवेदन

Team Sattavedh Motorcycle rally demanding alcohol ban : शेतकरी कर्जमाफीचीही मागणी, पळशी-झाशी गावात आंदोलन Sangrampur तालुक्यातील पळशी-झाशी ग्रामसभेत गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला पूर्णविराम देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने मोटारसायकल रॅली काढून तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार … Continue reading Protest for loan waiver : दारूबंदीसाठी मोटारसायकल रॅली; तहसीलदारांना निवेदन