Protest in university : शिक्षणाच्या मंदिरांना राजकारणापासून दूर ठेवण्याची मागणी

Team Sattavedh Rohit Pawar vs. Organizers clash over ‘Voice of Devendra’ competition : ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ स्पर्धेवरून रोहित पवार विरुद्ध आयोजक संघर्ष Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “व्हॉईस ऑफ देवेंद्र” ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध महाविद्यालयांना परिपत्रक पाठविण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद … Continue reading Protest in university : शिक्षणाच्या मंदिरांना राजकारणापासून दूर ठेवण्याची मागणी