Psychiatric center : विनापरवानगीने सुरू होते निवासी मानसोपचार केंद्र !

Team Sattavedh The victims include young lawyers and engineers : पीडितांमध्ये वकील, अभियंता तरुणींचा समावेश Nagpur : मानेवाडातील विकृत समुपदेशक विजय घायवट (४७) हा मानेवाडा रस्त्यावरील बाकडे सभागृहामागे असलेल्या स्वतःच्या घरात विनापरवानगीने निवासी मनोविकास नावाने मानसोपचार केंद्र चालवित होता. त्याच्या अवैध मानसोपचार केंद्रात त्याने आतापर्यंत जवळपास दीडशेवर तरुणींचे लैंगिक शोषण केले आहे. सध्या तो कारागृहात … Continue reading Psychiatric center : विनापरवानगीने सुरू होते निवासी मानसोपचार केंद्र !