Public Safety Act 2024 : गुरुजींना मान्य नाही जन सुरक्षा विधेयक!

Team Sattavedh Teachers’ unions oppose Public Safety Bill : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, शासनाशी चर्चेची मागणी Amravati राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेला आलेल्या ‘जन सुरक्षा अधिनियम २०२४’वर अमरावतीत विचारमंथन झाले. या विधेयकामुळे शासनविरोधी संघटनात्मक कृती बेकायदेशीर ठरणार असल्याने राज्यातील शिक्षक संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या विधेयकावर शासनाशी तातडीने चर्चा करण्याची … Continue reading Public Safety Act 2024 : गुरुजींना मान्य नाही जन सुरक्षा विधेयक!