Public Safety bill : काँग्रेसचे नेते म्हणतात, जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकूमशाहीचा पोशाख

Team Sattavedh Congress leader Rahul Bondre criticizes the government : माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा राज्य सरकारवर घणाघात Chikhali राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून पारित करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, चिखली येथे या कायद्याची होळी करत तीव्र निषेध करण्यात आला. “हा कायदा म्हणजे लोकशाहीच्या गळा घोटण्याचा प्रयत्न असून, राज्यघटनेच्या मूल्यांना काळा डाग लावणारा … Continue reading Public Safety bill : काँग्रेसचे नेते म्हणतात, जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकूमशाहीचा पोशाख