Public Security Bill : जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

Team Sattavedh Clear the confusion and bring a new bill – MLA Abhijit Vanjari : संभ्रम दूर करून नव्याने विधेयक आणा – आ. अभिजित वंजारी mumbai : जनसुरक्षा विधेयकावर 12 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती व संघटनांनी सुचना आणि आक्षेप नोंदवलेल्या आहेत, त्याची जनसुनावणी घेतलेली नाही. संयुक्त समितीत आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले पण लोकांच्या मनात या विधेयकावर … Continue reading Public Security Bill : जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध