Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !

Team Sattavedh Shocking act of controversial Pooja Khedkar family : वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा Pune : वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक खतरनाक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटीस देण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कुत्रे सोडण्यात आले, तर घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आली. नवी मुंबईतील रोड रेज … Continue reading Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !