Pulgao Police : खवले मांजरचे दोन कोटींचे Deal उधळून लावले!

Team Sattavedh   Two Crore deal of scaly cat was foiled : तस्करांना अटक; खवले मांजरही केले जप्त Wardha खवले मांजरच्या खरेदी विक्रीचा सौदा दोन कोटींत होणार होता. मात्र, वनविभागाच्या पथकाने आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने हा सौदा उधळून लावला. पोलिसांनी दि. २७ रोजी सायंकाळच्या सुमारास पुलगाव येथील काॅटन मिल मॉलच्या परिसरातून कारसहित सहा तस्करांना बेड्या … Continue reading Pulgao Police : खवले मांजरचे दोन कोटींचे Deal उधळून लावले!